पहिल्या पावसातच तीनतेरा वाजले

अमोल तोष्णीवाल.
गुरुवार, 7 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : दरवर्षीप्रमाणे पुन्हा त्याच समस्या पहिल्या पावसातच दिसत आहे. प्रगती नगर, काळेपडळ येथील तुकाई टेकडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पावसाळयात पावसाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होते आणि रोगराईला निमंत्रण मिळते तरी लवकरात लवकर दखल घ्यावी ही विनंती. कितीही तक्रारी करा, अर्ज करा, विनंती करा, ह्यावर काही कायमस्वरूपी तोडगा निघत नाही? कधी होणार ह्यातून मुक्तता? प्रशासन आता तरी दखल घेणार का?

Web Title: first rain of this season but same issues