पदपथाची दुरवस्था; अतिक्रमण 

चिन्मय भागूरकर
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : रविवार पेठेत पुणे महापालिकेच्या दवाखान्याजवळील पदपथाचे ब्लॉक निघाले आहेत. पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे अवघड व धोकादायक झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्याच पदपथावर जाहिरातीचा मोठा टीव्ही लावून पदपथ अडविला आहे. टीव्ही उंचावर लावला आहे; पण त्याची काहीही आवश्‍यकता नाही. त्यापेक्षा पदपथ व्यवस्थित ठेवल्यास नागरिकांना पदपथावरून नीट चालता येईल. पदपथाची तातडीने दुरुस्ती होणे आवश्‍यक आहे. 
 

Web Title: footpath deterioration and Encroachment

टॅग्स