कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता 

 राजू जरतारे
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : महात्मा फुले स्मारक येथील जोशी समाज मंडळ येथे कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. येथील कचरा पेटीच्या आसपास कचरा पसरेलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. येथील रहिवाशांच्या गैरसोय होत आहे. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud and uncleanness due to wastes