रस्त्यावर कचरा पडुन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : शिवणे परिसरात दांगट औद्योगिक वसाहत कचरा रस्त्यावर पडलेला आहे, परंतु पीएमसी कचरा साफ करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही. कचरा उचलणारी गाडी चालू नाही, त्यामुळे कचरा जास्त काळ घरात ठेवता य़ेत नाही. या कचऱ्यामुळे बरेच मच्छर, डासं, माश्या निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरु शकते. म्हणून पीएमसीने वेळीच प्रभावी पावले उचलली पाहिजेत. 
 

Web Title: The garbage is laying on the road

टॅग्स