लुल्लानगरमध्ये कचरा समस्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : सुयोग क्रिस्टल लुल्लानगरच्या समोर कचरा व्यवस्थापनची व्यवस्था नाही. कचरा दिवसभर असाच विखुरलेला असतो. येथे दिवसरात्र 15 ते 20 भटकी कुत्री भटकत असतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने याकडे लक्ष देवून दिवाळच्या आधी हा परिसर स्वच्छ केल्यास बरे होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage Problems in Lullanagar

टॅग्स