गटाराचे पाणी घरात

अविनाश वझाळ
सोमवार, 11 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

नांदेड : रिंग रोड वरिल काबरा नगर जवळील ज्ञानेश्वर नगर येथील गटार पूर्णपणे बंद झाले आहेत. एका वर्षापेक्षा जास्त काळापासुन या गटाराचे पाणी घरात शिरत आहेत. तसेच इथे मलेरिया आणि इतर आरोग्य समस्या वाढल्या आहेत. कृपया लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी.
 

Web Title: Gutter water in the house