हडपसर भाजी मंडई येथील वळण धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हडपसर भाजी मंडई आणि मंत्री मार्केटपासुन ससाणेनगरला जाणाऱ्याला रस्त्यावर टी आकाराचे वळण आहे. तेथुन बस आणि ट्रक वळणे खूप कठीण जाते.

जर तो रस्ता थोडा वाढविला तर सोय़ीचे होईल. तसेच तिथे मंडईसोबतच रिक्षा स्टॉप देखील आहे ज्यामुळे अडथळे वाढले आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.   
 

 

Web Title: Hadapasar Bhaji Mandi's turn is dangerous