सायकल ट्रकवर बेकायदेशीर पार्किंग

एक नागरिक
बुधवार, 6 जून 2018

पुणे : दररोज सगळीकडे सायकल ट्रकवर बेकायदेशीर पार्किंग केलेली दिसते. परिहार चौक, ब्रेमेन चौक रोड, औंध गाव सगळीकडे सायकल ट्रकवर वाहणे पार्क केलेली असतात. स्मार्ट सिटी  प्रकल्पामुळे रस्त्यावर लेन कमी झाले आहेत. त्यात बेकायदेशीर पार्किंगमुळे आणखी कमी होते. स्मार्ट सिटीचे काम तेव्हाच योग्य ठरेल जेव्हा ते चांगले ठेवले जाईल, अन्यथा तो फक्त पैशाचा अपव्यय आहे.

Web Title: illegal parking on cycle track