पीएमटी बंद पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय

विकास फुलसुंदर 
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आज (ता.20) सकाळी 10.30 सुमारास भारती विद्यापीठ परिसरात पीएमटी बंद पडली. त्यामुळे सकाळी रहदारीच्यावेळेस वाहतूकीला अडथळा निर्माण झाला. वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिक आणि प्रवासी सर्वांचीच गैरसोय झाली. पीएमटी प्रशासनाने नादुरुस्थ बस वाहतूकीसाठी वापरू नये. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inconvenience of citizens due to shutting down of PMT