विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनाच सासुरवास

जगदिश जगताप
शनिवार, 22 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे :  शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक होत आहे. रिक्षात सामन ठेवण्याच्या जागी बसवून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो.  प्रशासना यांच्या जीवाची काळजी आहे का? विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात  घालून वाहतूक केली जात आहे. तरी प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagdish Jagtaap Writes About dangerous traveling About