हडपसरमध्ये वीजेच्या कनेक्शन बाॅक्सचे झाकण गायब

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : हडपसर गाडीतळाजवळील डीपी रस्त्यावर पाटबंधारे विभागातील सिंफनी हाॅल जवळ महाराष्ट्र विद्युत कंपनीचा विजेचा खांब उभा आहे. त्याच्यावरील वीजेच्या कनेक्शन बाॅक्सचे झाकणच कोणी तरी काढून नेलेले आहे. किंवा काम झाल्यावर आमचे प्रामाणिक कामगार ते लावायचे विसरून गेलेत. तिथील वायर्स यामुळे उघड्या आहेत. जवळच पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे क्लासेस आहेत. मुले तेथे जाता येता गंमत म्हणून कधी कधी खेळत असतात. वरती खांबावर लाईट आहे. तरी येथील बाॅक्सला त्वरित झाकण बसविण्याची तसदी घ्यावी असे वाटते.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The lid of the electrical connection box disappears in Hadapsar