अपघातानंतर अनुभवली माणुसकी

आशुतोष देशपांडे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- 19 ऑक्टोबर 2017 रोजी कानिफनाथ जवळ भिवरी गावात टू-व्हीलर वरुन मुलीसह पुण्याकडे येत असताना एका कारने वेगात कट मारुन न थांबता निघुन गेली. मला बऱ्यापैकी मार लागला होता. मुलीलाही हाताला खरचटले होते. त्यावेळी भिवरी गावातील ग्रामस्थ तसेच समाजसेवक दादासाहेब मदतीला धावून आले. डॉक्टर कडे नेऊन प्रथमोपचार करूनच पुढे जावू दिले.

या प्रसंगामुळे अपघातानंतर पळून जाणारी बेदरकारिता अनुभवली पण आजकाल सहज दिसून न येणारी माणुसकी अनुभवली. तिला साष्टांग दंडवत।

Web Title: Marathi Citizen Journalism ashutosh deshpande

टॅग्स