पुणे- टिळक रस्त्यावर तीन आठवडे झाले तरी खड्डे तसेच...

सोनेश्वर पाटील
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे : पेरूगेट पोलीस चौकी ते टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी गटारीचे काम होऊन तीन आठवडे झाले तरी या ठिकाणचे खड्डे व रस्त्याचे काम अजूनही बाकी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुकाने, हॉटेल, मेडिकल चालवणाऱ्यांना व नागरिकांना त्रास होत आहे. या त्रासातून नागरिकांची सुटका करावी.

Web Title: Marathi News Citizen Journalism Bad Condition Of Road Soneshwar Patil

टॅग्स