पालिकेचा गलथान कारभार

एक नागरिक
सोमवार, 11 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : स्मार्ट सिटी अंतर्गत करोडो रुपये खर्च करून नुकतेच जंगली महाराज पदपथाचे सुशोभीकरण करण्यात आले.  आता काही महिन्यातच या पदपथाची खोदाई सुरु केली आहे. योग्य समन्वया अभावी जनतेचा पैसा वाया जात आहे. यातुन प्रशासनाचा ढोबळ कारभार दिसतो.    

Web Title: The missmanagement of the municipal corporation