पदपथ रोपे विक्रेत्याचे अतिक्रमण

मोहिनी भगत
बुधवार, 19 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

सिंहगड रस्ता : विठ्ठलवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ पदपथ रोपे विक्रेत्याने अतिक्रमन करुऩ अडविला आहे आहे. बँकेच्या ग्राहकांची दुचाकी वाहने वाहतूक पोलीसांकडून नेहमी उचलली जातात. पण हे अतिक्रमण कोण दूर करणार?
 याकडे पालिकेचे दुर्लक्ष का? तरी संबंधीत वाहतूक प्रशासनाने योग्य कारवाई करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohini bhagat writes about Encroachment on footpath