एमएसआरटीसी बोथट व्यवहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : एमएसआरटीसीने आरक्षणासाठी बनविलेली वेबसाईट आधीच्या वेबसाइटच्या तुलनेत अतिशय अनौपचारिक आहे. त्यावर सिट नंबर येत नाही. ग्राहकांची गैरसोय होत आहे. तरी वेबसाईटमध्ये दुरुस्थी करावी

Web Title: MSRTC website not working proparly