
छंद जोपासताना होणारे संस्कार फार मोलाचे असतात, त्यातुनच कला विकसित व बहरत असते. हेच काम सकाळ "सकाळ चित्रकला" या माध्यमातुन करते आहे. यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळत असून रंग - रेषेच्या या अद्दभूत अविष्काराने मुले आनंदीत तर होतातच पण बौद्धिकदृष्या सक्षम होण्यास मदत मिळते. रंगांची ही अनोखी स्पर्धा येत्या १६ डिसेंबरला रंगणार आहे. तेंव्हा आपल्या पाल्याला कुंचल्याच्या या दुनयेत घेऊन येणार ना....!!
छंद जोपासताना होणारे संस्कार फार मोलाचे असतात, त्यातुनच कला विकसित व बहरत असते. हेच काम सकाळ "सकाळ चित्रकला" या माध्यमातुन करते आहे. यातून मुलांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळत असून रंग - रेषेच्या या अद्दभूत अविष्काराने मुले आनंदीत तर होतातच पण बौद्धिकदृष्या सक्षम होण्यास मदत मिळते. रंगांची ही अनोखी स्पर्धा येत्या १६ डिसेंबरला रंगणार आहे. तेंव्हा आपल्या पाल्याला कुंचल्याच्या या दुनयेत घेऊन यायलाच हवे.
असावा असा एकतरी छंद
पसरावा त्याचा सर्वत्र सुगंध
सकाळचा हा सुज्ञ उपक्रम
बालमनांचा ठाव घेतो प्रथम
रंग- रेषांची ही दुनिया अजब
कुंचल्याचे लागते येथे खरे कसब
मुलांमध्ये येतो आत्मविश्वास व निर्भयता
बुद्धिमत्ता व वाढते कणखरता
मुलांना मिळतो स्वनिर्मितीचा निर्भेळ आनंद
सकाळच्या या स्पर्धेचे होते सर्व स्तरातुन अभिनंदन
चित्रात रमते बालमन अजाण
सकाळमुळे होतो आमचा भारत सुजाण
सकाळला या त्रिवार सलाम
व्हावा भारत सुजलाम - सुफलाम...