अर्धवट कामकाज, मोठ्या चेंबरची झाकण उघडे

सिध्देश दकपेंटें
रविवार, 3 जून 2018

पुणे : गंज पेठेतील लाकुडबाजार ते घसेटीपूल दरम्यान गेली दहा बारा दिवसांपासून नागझरी नाल्यामधील मोठ्या चेंबरची झाकणे सफाईच्या कारणास्तव काढण्यात आले आहेत. परंतु सफाई व झाकण लावणे यापैकी काहीच झाले नाही. यामधून खूप दुर्गंधी परिसरात होत आहे.

Web Title: partial work, large chamber opening

टॅग्स