पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था

अॅड. गिरिष भोसले
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

 

शिवाजीनगर : शिवाजीनगर न्यायालयाजवळ शिवाजी महाराज पुतळा येथील पीएमपीएल बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. बसथांब्यावरील बसण्याची लोखंडी बाकडे तुटलेली असुन त्यामुळे प्रवाशांना ईजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पीएमपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी. 

- अॅड. गिरिष भोसले

90853
 

Web Title: PMPL Bus Stop Improper condition