सासवड रस्त्यावर खड्ड्यांची समस्या

गणपत शितोळे
शुक्रवार, 20 जुलै 2018

हडपसर : सासवड रस्त्यावर आयबीएम कंपनी समोर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाच्या जागी खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे रात्री पथदिवे चालु नसल्यामुळे अंधारात बिलकुल दिसत नाहीत. त्यामुळे रात्री दुचाकी चालविणारे त्या खड्ड्यात पडतात.

हा खड्डा एखाद्या दुचाकी चालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. या ठिकाणी रात्री चमकणारे स्टिकर बसविण्याची व्यवस्था करावी अथवा तो खड्डा बुजवून रस्ता दुरुस्थ करावा.
 
Web Title: pot holes on saswad road