पुणे रेल्वे स्थानकावर खड्डे

सचिन ढांगरे  
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर पार्किंगमध्ये खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.  प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
कृपया प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि खड्डे बुजवावे

Web Title: Pots at the Pune railway station