एसटी तिकीट मशीन मध्ये बोपगाव गावाचे नाव दुरुस्त करा

दताञय फडतरे 
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 पुणे : महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धा स्थान म्हणून बोपगाव येथील कानिफनाथ मंदिर प्रसिध्द आहे. पण, सासवड एसटी डेपोकडून दिल्या जाणाऱ्या तिकिटावर 'बोपगाव'चे नाव गोपगाव असे येत आहे. शासकीय, प्रशासकीय व महसुल पातळीवर बोपगाव हेच नाव अधिकृत आहे. काही वर्षांपासून असणारी गावाच्या नावातील चूक दुरूस्त करावी. एस.टी विभाग नियंञक व सासवड एसटी डेपोने दखल घ्यावी. गावाच्या नावात योग्य तो बदल करावा.
 

Web Title: repair the name of bopgaon village in ST ticket machine