पीएमपी बसची दुरुस्ती करावी 

प्रणीत एम. 
शनिवार, 30 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : पीएमपीच्या अनेक बसची सध्या दुरवस्था झाली आहे. एका बसमध्ये दरवाजा बंद करण्यासाठी तारांचा वापर केला होता. अशा प्रकारच्या बस प्रवाशांसाठी धोकादायक आहेत. गर्दीच्या वेळी प्रवासी या दरवाजाजवळ उभे राहतात. जर ती तारेची गाठ सुटली, तर प्रवासी बस बाहेर पडू शकतात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पीएमटी प्रशासनाने नादुरुस्त बसची दुरुस्ती करावी. 
 

Web Title: Repair of PMP bus