
तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या
कात्रज : भारती विद्यापीठ येथील दत्त नगर एक विक्रेता रस्त्यावर स्टँड लावून 'गोरिला ग्लास' विक्रीत आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होत आहे. येथे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करतात. त्या विक्रेत्याने रस्त्याच्यामध्येच त्याचे दुकान मांडले आहे. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते. तरी याकडे महापालिरकेने लक्ष द्यावे.