सकाळ बातमीचा परिणाम

अंकित नाईक
गुरुवार, 28 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : बापोडी परिसरात कुत्र्यांची संख्या वाढल्याची माहिती सकाळ वृत्तपत्रात 25 जुनला प्रसिध्द झाली. या बातमीची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकऱ्यांनी श्वानपथकची गाडी पाठवुन काही भटके कुत्रे पकडून नेले आहेत. समस्येची  दखल घेतल्याबद्दल सकाळ आणि महापालिकेचे आभार.
 

Web Title: sakal news impact