बुधवार पेठ वाहतूकीतील प्रश्न सोडवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'! तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बुधवार पेठ  : सोन्या मारुती चौकात गौतम ज्वेलर्ससमोर  पदपथ अडवून वाहने पार्क केली जातात. हिच परिस्थिती अप्पाबळंवत चौक ते जनता बॅंक सह बाजीराव रस्त्यावर दिसते. विश्रामबागवाड्या समोर तर रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. तरी नागरिकांची गैरसोय होत असून वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. 

 

Web Title: Solve the Transportation issues Budhwar Peth