हा रस्ता आहे की कचरा डेपो?

स्मिता गायकवाड
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : हिंगणे मळा कॅनेलचा शेजारी रोजच कचरा साठला आहे. कचराकुंडी ओसंडुन वाहत आहे.  कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडत आहे. रोजचा रोज कचरा पूर्णपणे खरडून उचलला जात नाही. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि इतरत्र कचरा टाकणाऱ्यांवर कार्यवाही करावी. तसेच आजकल वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड वाढली आहे. या कॅनेलच शेजारील रस्त्याची सुधारना करून वाहतुकीस मोकळे करावे. तसेच कॅनेलवरील रस्त्यावर दिवे लावावेत. महापालिकेने या लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: is thsi road or garbage dumping