गोल्फ क्लब चौकातील वाहतूक कोंडी नित्याची

रावण
सोमवार, 4 जून 2018

पुणे :  सकाळी ९-११ आणि संध्याकाळी ५  नंतर गोल्फ क्लब चौकात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे उलट दिशेने येणारे, फूटपाथ वर गाडी चढवणारे किंवा कशीही वेडीवाकडी गाडी चालवणाऱ्या चालकांची संख्या आणि वाद वाढत आहेत. बर चौक पण एवढा मोठा आहे की पोलिसांना आवरणे शक्य होत नाही काहीतरी पर्याय नाहीतर उपाय गरजेचा आहे. निदान गर्दीच्या वेळी पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे असून पोलिसांनी देखील कोपऱ्यात उभे न राहता वाहतूक नियंत्रण करावे ही अपेक्षा वाहतूक  

Web Title: The traffic clout in the golf club chowk