रस्त्यामधील झाड धोकादायक

अतुल सुळे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कोथरुड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरच्यामागे नाल्यसलगच्या रस्त्याच्या मध्यभागी एक वृक्ष उभा आहे. रस्ता खराब स्थितीत असुन रात्रीच्या वेळी येथे अंधुकसा प्रकाश असतो. हे अतिशय धोकादायक असून येथे अपघात होऊ शकतो. तरी महारपालिकेला दक्षता देण्याची गरज आहे. महापालिकेने ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे.
 
 

Web Title: The tree in the street is dangerous