धायरीमध्ये बेसुमार वृक्ष तोड

मकरंद कापरे
सोमवार, 7 जानेवारी 2019

धायरी : धायरीमध्ये मोठी झाडे जी रस्ता रुंदीकरणात अडथळा आणत नाहीत. ती झाडे सुद्धा तोडली आहेत. नव्याने लावण्यात आलेली. झाडे काही दिवसात मरून गेली आहेत. याबाबत एकंदरच उदासीनता दिसत आहे. जी झाडे तोडली गेली ती पूर्व परवानगीने तोडली की सरसकट तोडली गेली याबद्दल खुलासा व्हावा.
 
Web Title: trees cut in Dhayri