जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्याला त्रास 

अंकित नाईक
बुधवार, 20 जून 2018

 

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणा मुळे बोपोडी दापोडीतील होळकर ब्रिज पुणे इथे मोठ्या प्रमणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला खूप धोका निर्माण होत आहे.  वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांची संख्या खूप वाढली आहे. तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे बोपोडी शाखा अध्यक्ष अंकित नाईक यांनी दिला आहे. 
 

Web Title: Trouble with citizens' health problems due to jalparni