वडगाव व वारजे येथील पूल सहापदरी करा

vikas ghugardare talking about traffic issue.jpg
vikas ghugardare talking about traffic issue.jpg

पुणे : पुणे- सातारा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पूल उभारणीचे काम बरेच वर्ष सुरू आहे. पण या महामार्गावरील वडगाव व वारजे येथील दोन्ही पूल फक्त चौपदरी आहेत. बाकी महामार्ग सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. हे पूल चौपदरी असल्याने दिवसभर वाहतूक कोंडी असते. हे पूल सहापदरी करणे अत्यंत गरजेचे आहे. या महामार्गावर मागील 5 वर्षांत वारजे ते वाकड दरम्यान बरेच नवीन पूल बांधले गेले. पण हे पूल सहा पदरी करण्याकरिता कोणीही पुढाकार घेतला नाही. या दोन्ही फुलांवर सकाळ संध्याकाळ तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 
#SakalSamvad #WeCareForPune 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com