फडके सभागृह चौकात बेशिस्त वाहतुक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : निलायम थिएटर जवळील फडके सभागृह चौकातील सिग्नलच्या येथे सारसबागेकडून येणारे दुचाकी, चारचाकी दुभाजकापलीकडे उभ्या करतात. त्यामुळे दुसऱ्या बाजुने येणाऱ्या पी.एम्.पी किंवा एस्.टी. बससारख्या मोठ्या गाड्यांना अडथळा होतो. पोलीस असले कि अशा लोकांना आवर घालतात. तरी गर्दीच्यावेळी या ठिकाणी वाहतूक पोलीसांची नेमणुक करावी. महापालिकेने यावर लवकरात लवकर कारवाई करावी.

Web Title: Unfractable freight at the Phadke hall hall