गोखलेनगर - गटारातील घाण आठवडभर बाहेरच. 

प्रदिप गायकवाड
सोमवार, 14 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

गोखलेनगरः  पावसाळ्यापूर्वी गटार साफ करुन कामगारांनी त्यातील काढलेला गाळ, कचरा, राडारोडा जाळीच्या बाहेर आठवडाभर तसाच पडुन आहे. सदर परीसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या Pune Connect च्या  माध्यमातुन तक्रारीची नोंद घेतली नाही. नगरसेवक तर फरारच आहेत. 

Web Title: wastage water issue Gokhlenagar