जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणी गळती

प्रसाद साळु्ंखे 
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : गुरुवार पेठ (33/36) येथे पालिकेच्या जलवाहिन्या दोन ठिकाणी फुटल्या आहेत. यामुळे गेले 3 दिवस अतोनात पाणी वाया जात आहे. हे पाणी जवळच्या बिल्डिंगमध्ये साठत आहे. पाणी साठल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचा फैलाव झाला आहे. ज्या मुळे रोगराई पसरली आहे. परिसरातील नगरसेवक आणि पालिकेला वारंवार सांगुन सुध्दा कोणीही याचीदखल घेतली नाही. 
 

Web Title: Water leakage

टॅग्स