Corona Virus : कनिका कपूर नव्हे ही तर कोरोनिका कपूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कनिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे लखनऊमध्ये तिला आसोलेशान वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. कनिकाने स्वत:च .याबाबची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पण, कनिकाच्या या बेजबाबदार वागण्याला सोशलमिडियावर खूप टिका केली आहे. 

पुणे : 'बेबी डॉल' फेम सिंगर कनिका कपूरला सध्या सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. नुकताच कनिकाने तिला कोरोना व्हायरस झाला असून सेल्फ होम कोरोन्टांईन केल्याचे सांगितले पण, काही दिवसांपुर्वीच लंडनवरुन परतलेली कनिकाने होम कोरोन्टाईन न होता एका पार्टीत हजेरी लावल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिच्या या बेजबाबदार वागण्यामुळे तिला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले आहे.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

कनिका काही दिवसांपुर्वी कनिका लंडनला गेली होती. लंडनवरुन आल्यानंतर लगेच होम कोरोन्टांईन न होता लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये थांबली होती. इतकेच नव्हे तर ती एका मोठ्या पार्टीमध्ये देखील गेली होती. ही पार्ची कॉंग्रेसचे जतिन प्रसाद यांचे सासरे आदेश सेठ यांनी ठेवली होती.  या पार्टीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे  आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आणि इतर अनेक दिग्गज देखील उपस्थित होता, कनिकाला कोरोना झाल्यामुळे पार्टीला उपस्थित असणाऱ्या अनेकांनी स्वत:चे विलगीकरण केले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

 

कनिकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे लखनऊमध्ये तिला आसोलेशान वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. कनिकाने स्वत:च .याबाबची पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पण, कनिकाच्या या बेजबाबदार वागण्याला सोशलमिडियावर खूप टिका केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Memer (@thememe_junction) on

कनिकाच्या पोस्टनंतर लखनऊमधील ताज हॉटेल खाली करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.  हॉटेल प्रमुखांनी संपुर्ण हॉटेल खाली केल्याचे 'स्पॉटबॉय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by dafaque_shits (@dafaque_shits) on

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by memes wale Chachhaa (@niggas_with_no_job) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kanika kapoor tested positive Corona Virus