Corona Virus : पुण्यात आता 'या' खासगी लॅबमध्ये होणार कोरोनाची चाचणी

सागर आव्हाड
मंगळवार, 24 मार्च 2020

पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. आता पुण्यात खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची चाचणी करता येणार आहे.  पुण्यात ए. जी. डायग्नोस्टीक या खासगी लॅबला कोरोनाची चाचणी  करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली असून दररोज साठ जणांचे नमुन्यांची चाचणी करता येणार आहेत.

पुणे : पुण्यात ए. जी. डायग्नोस्टीक या खासगी लॅबला कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी
आयसीएमआरने दिली आहे. एनआयव्ही, बी. जे. मेडिकल या दोन शासकीय संस्थांसह आता ए. जी. डायग्नोस्टीक अश्या एकूण तीन ठिकाणी पुण्यात कोरोनाची चाचणी होणार आहे. पण, खासगी लॅबमध्ये चाचणी करण्यासाठी साडेपाच ते सहा हजार रुपये मोजावे लागतील.

पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन 

पुण्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. आता पुण्यात खासगी लॅबमध्येही कोरोनाची चाचणी होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची चाचणी करता येणार आहे.  पुण्यात ए. जी. डायग्नोस्टीक या खासगी लॅबला कोरोनाची चाचणी  करण्याची परवानगी आयसीएमआरने दिली असून दररोज साठ जणांचे नमुन्यांची चाचणी करता येणार आहेत. चाचणी करण्यासाठी रोज 60 किंवा 80 सॅम्पल तपासले जाणार आहेत.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

एनआयव्ही, बी. जे. मेडिकल या दोन शासकीय संस्थांसह ए. जी. डायग्नोस्टीक अश्या एकूण तीन ठिकाणी होणार कोरोनाची चाचणी होणार आहे. खासगी लॅबमध्ये  या चाचणीसाठी साडेचार ते साडे पाच हजार रुपये मोजावे लागणार आहेत .लॅबमध्ये तपासणीसाठी ICMR च्या गाईड लाईननुसार तपासणी होईल. कोणी ही गरज नसताना गर्दी करू नये असे डॉ. अवंती गोळविलकर व विनंती गोळविलकर यांनी  सांगितले आहे.
सागर आव्हाड
हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test to be conducted in private lab in Pune

टॅग्स
टॉपिकस