अभिनेता सिद्धार्थ जाधव घरी बनवतोय चहा; काय म्हणतोय सिद्धार्थ?

टीम ई-सकाळ
रविवार, 22 मार्च 2020

सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आलाय. यासाठी तुम्हाला सकाळला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करावं लागणार आहे. 

पुणे Coronavirus : कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगापुढं आव्हान उभं केलं आहे. आपणही या कोरोनाचा मोठ्या धैर्यानं सामना करत आहोत. व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून, आपल्याला घरीच बसावं लागतंय. तुम्हीही घरीच असाल पण, घरात बसून तुम्हाला कंटाळा आला असेल तर, तुमच्यासाठी एक गुज न्यूज आहे. सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन आलाय. यासाठी तुम्हाला सकाळला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करावं लागणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची घोषणा केली होती. पण, आता राज्य सरकारनं जमावबंदी आदेश लागू केल्यामुळं आता सगळ्यांनाच घरी थांबावं लागणार आहे. वैद्यकीय सेवेतील व्यक्ती, पोलिस, पत्रकार हेच प्रामुख्यानं बाहेर पडतील. आता घरी बसून काय करायचं? अशी समस्या तुमच्या समोर असेल तर, सकाळ माध्यम समूह तुमच्या सोबत आहे. यात महिलांपासून बच्चे कंपनीपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, आपले मराठी सेलिब्रेटीदेखील यात सहभागी झाले आहेत. सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, मानसी नाईक, उर्मिला कानेटकर, मृण्मयी कोलवलकर, रेशम टीपणीस, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर, पूजा सावंत आणि अमृता खानवीलकर यांच्यासोबतीनं आता अभिनेता सिद्धार्थ जाधवही यात सहभागी झालाय. येत्या काही दिवसांत तुम्हाला आणखी घरात बसावं लागण्याचाही शक्यता आहे. त्यामुळं एकच करा, सकाळ माध्यम समूहाला फेसबुक, ट्विटर, इन्सटाग्राम या सगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.

Twitter - @SakalMediaNews
Facebook - @SakalNews
Instagram - sakalmedia


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus work from home sakal media group initiative social media