Corona Virus : कोरोनामुळे मानसिक ताणतणाव वाढलाय? समुपदेशन हवे मग, ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

सद्य परिस्थितीत, ताणतणाव अधिक जाणवत असेल, आधाराची गरज वाटत असेल तर आमच्या समुपदेशकांशी आपण संवाद साधू शकता. ही सेवा सर्वांसाठी मोफत आहे. आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

पुणे : कोरोना या संसर्गजन्य आजाराविषयी आपण सगळेच जगभरातील अनेक बातम्या वाचत, ऐकत आहोत.  या बातम्यांमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. अधूनमधून वाटणारी चिंता, भीती आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यावर समुपदेशनासाठी सुरू केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सद्य परिस्थितीत, ताणतणाव अधिक जाणवत असेल, आधाराची गरज वाटत असेल तर आमच्या समुपदेशकांशी आपण संवाद साधू शकता. ही सेवा सर्वांसाठी मोफत आहे. आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राहील, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

संपर्क
1) केतकी कुलकर्णी : 8380042076 ( सकाळी 10.30 ते 12.30)
2) विशाखा जोगदेव : 9960394651
(दुपारी 4 ते 6)
३) सुरेखा नंदे :  7767960804
( दुपारी 2 ते 5)
गिरिजा लिखिते
मुख्य समन्वयक
(8600003188 केवळ समन्वयासाठी) म. ए. सो. व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Personality Development Center of Maharashtra Education Society will provide counseling to remove stress due to corona