

Amritsar: पंजाबमधील अमृतसर येथे स्कूटर बाजूला करण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले. या घटनेत अमित सभरवाल (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री आनंद अव्हेन्यू परिसरात अमित यांच्या घराबाहेर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन भावांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!