

Karnataka Crime News
esakal
बंगळूर: बळ्ळारी शहरात धक्कादायक घटना घडली असून लग्नाच्या अवघ्या काही तासांतच प्रेमविवाह केलेल्या तरुणाची अनोळखी हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. ही घटना बळ्ळारीतील समतानगर परिसरात घडली. मृत तरुणाचे नाव नबी रसूल असे आहे. तो स्थानिक बोटी मार्केटमध्ये काम करत होता. तसेच गवंडी कामही होता.