Kanpur school torture case
esakal
An 8-year-old boy in Kanpur was allegedly tortured by school teachers : डिजीटल पेन चोरल्याचा आरोप करत शिक्षकांनी आठ वर्षांच्या चिमुकल्याला टॉर्चर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या टॉर्चरमुळे मुलाला मानसिक धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल आहे. या तक्रारीच्या आधारे शिक्षक आणि शाळा प्रसासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आता विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.