माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

Dehradun School Principal Arrested in POCSO : या प्रकारानंतर मुलाला मानसिक धक्का बसला असून तो कुणाशीही बोलत नसल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Dehradun School Principal Arrested in POCSO

Dehradun School Principal Arrested in POCSO

esakal

Updated on

नामांकित खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तराखंडमधील देहराडून येथे ही घटना घडली आहे. या प्रकारानंतर मुलाला मानसिक धक्का बसला असून तो कुणाशीही बोलत नसल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com