6-Year-Old Girl Physically-abuse by Minors
esakal
सहा वर्षांच्या एका चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. राजधानी दिल्लीत ही घटना घडली. शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी तिला निर्जन स्थळी नेलं. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. इतकच नाही, तर त्यानंतर दिला घरी आणून सोडलं. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.