A shocking dowry harassment case from Ghazipur
esakal
A shocking dowry harassment case from Ghazipur : नवऱ्याला ८० हजार पगार असतानाही तो हुंड्यात म्हैस मागत असल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. त्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हुंड्यासाठी पती आणि त्याच्या कुटुंबियांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे पतीचे त्याच्या वहिनीबरोबर सिक्रेट संबंध असल्याचाही महिलेकडून सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर आता याप्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.