एक्सपायरी संपलेली बिस्किटं अन् कोल्डड्रिंक्सवर नवीन तारीख लावून विक्री, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Expired Biscuits & Cold Drinks Racket Busted in Delhi : या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी द्वारका येथून तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून मुदत संपलेल्या शीतपेयांचा आणि बिस्किटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
 Cold Drinks Racket Busted in Delhi

Cold Drinks Racket Busted in Delhi

esakal

Updated on

मुदत संपलेली बिस्किटं आणि शीतपेयं स्वस्तात खरेदी करून त्यावर नवीन तारीख लावून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी द्वारका येथून तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून मुदत संपलेल्या शीतपेयांचा आणि बिस्किटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com