युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Who Was Satpal Sattu : सत्तू ६ फेब्रुवारी रोजी तो लुधियाना पोलिसांच्या कस्टडीतून फरार झाला होता. त्यानंतर विविध राज्यांतील पोलिस त्याचा शोध घेत होते.
Satpal Sattu Encountered

Satpal Sattu Encountered

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड सतपाल उर्फ सत्तू याचा मृत्यू झाला आहे. ६ फेब्रुवारी रोजी तो लुधियाना पोलिसांच्या कस्टडीतून फरार झाला होता. त्यानंतर विविध राज्यांतील पोलिस त्याचा शोध घेत होते. सोमवारी झालेल्या चकमकीत त्याच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या.उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com