Hyderabad Crime: पहाटे मित्राला व्हिडिओ कॉल करून लग्नासाठी गळ घातली अन् नंतर थेट मृतदेहच मिळाला

Hyderabad Techie Death: कार्यालयातील एका मित्राला लग्न करण्यासाठी व्हिडिओ कॉल केला आणि त्यानंतर काही वेळात संबंधित तरुणीचा तिच्या घरातच मृतदेह आढळला
crime

crime

ESakal

Updated on: 

Hyderabad: पहाटे अडीच वाजता कार्यालयातील मित्राला तिने व्हिडिओ कॉल केला... माझ्याशी लग्न कर अशी गळ घातली... लग्न नाही झाले तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी दिली... आणि त्यानंतर आली ती तिच्या मृत्यूचीच बातमी. हैदराबादमध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या २९ वर्षीय तरुणीचा मृत्यू नेमका कसा झाला याचा आता पोलिस तपास करत आहेत. मात्र, त्या रात्री नेमके काय झाले हे अद्यापही समोर आले नाही.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com