

Indore Man Poses as Happy Punjabi Exploits and Blackmails Woman
Esakal
Indore Crime: इंदौरमध्ये हप्पी पंजाबी नावाने ओळख बनवून इरफान अली नावाच्या तरुणाने २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. यातून तरुणीन गर्भवती राहिली होती. तिला ब्लॅकमेल करून गर्भपात करायला भाग पाडल्याचे आरोप पीडितेनं केले आहेत. या प्रकरणी पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हॅप्पी पंजाबी उर्फ हॅप्पी अली उर्फ इरफान अली याला अटक केली आहे.