Madhya Pradesh
esakal
पॉर्नस्टार होण्यासाठी पतीने स्वतःच्याच पत्नीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशच्या रीवा शहरात ही घटना घडली आहे. पत्नीच्या कुटुंबियांनी हुंडा न दिल्याने त्याने हा कृत्य केलं, असाही आरोपही पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून केला जातो आहे.